भारताला, जंबुद्वीपाला राजकीय अखंडता लाभणे, हे येथील जनतेच्या हिताचे आहे आणि त्याचा मार्ग ‘सेक्युलॅरिझम’ हाच आहे…
त्यांना ‘शरिया’ पाहिजे, यांना ‘स्मृती’ पाहिजे! आम्हाला दोन्ही नको आहेत हो! क्षुद्र राजकीय स्वार्थापोटी समाजामधील एका समूहाला लक्ष्य करण्यापलीकडे ज्यांना काहीच धडपणे करता आलेले नाही, अशा एका पक्षाच्या धंदेवाईक प्रचारकांच्या पोस्ट्स पुढे पाठवण्यात धन्यता का मानली जाते? ते कोणाच्याच हिताचे नाही. जंबुद्वीपामधील धार्मिक विभागणीच अशी आहे की, धर्म बाजूला ठेवल्याशिवाय जंबुद्वीपाचे राजकीय एकीकरण शक्य नाही.......